Favarani Pump Yojana | फवारणी पंप अनुदान योजना 2024
फवारणी यंत्र अनुदान योजना । फवारणी पंप घ्या १०० % अनुदानावर नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना म्हणजे फवारणी यंत्र अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेता मध्ये फवारणी करण्यासाठी जे यंत्र असते ते घेण्यासाठी अनुदान दिले जाते, परंतु बऱ्याचश्या शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात व या योजनेचा लाभ मिळत नाही … Read more